लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...मग एवढं म्हटलं तर काय बिघडलं? अंजली दमानियांनी केला राज ठाकरेंना मेसेज - Marathi News | So what is wrong with saying so? Anjali Damaniya messaged Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग एवढं म्हटलं तर काय बिघडलं? अंजली दमानियांनी केला राज ठाकरेंना मेसेज

राज ठाकरेंवर अंजली दमानिया यांनी केलेल्या या टीकेनंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलंच ट्रोल केलं. ...

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग! - Marathi News | Article on ED inquiry of Raj Thackeray before upcoming assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग!

‘राज ठाकरे’ नावाची ही जादू म्हणावी की कोणी तरी घडवून आणलेल हे नाट्य आहे. ...

कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Whatever the inquiry, will not keep mouth shut, Raj Thackeray's first reaction after ED inquriy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. ...

ईडीने केली तब्बल साडेआठ तास राज ठाकरेंची चौकशी; काय घडलं नेमकं बंद दरवाजाआड? - Marathi News | ED inquires Raj Thackeray for eight-and-a-half hours; What happened to the closed door? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने केली तब्बल साडेआठ तास राज ठाकरेंची चौकशी; काय घडलं नेमकं बंद दरवाजाआड?

कोहिनूर मिल कर्ज अनियमितता प्रकरणी राज ठाकरेंना पुन्हा पाचारण करण्याची शक्यता आहे.   ...

गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलविणार; असा होता आजचा घटनाक्रम! - Marathi News | Raj Thackeray will call again for inquiry if needed in ED Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलविणार; असा होता आजचा घटनाक्रम!

राज ठाकरेंची गुरुवारी ईडी चौकशी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती ...

Big Breaking: साडे आठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर; कुटुंबासह कृष्णकुंजच्या दिशेने रवाना - Marathi News | Kohinoor mill financial misconduct case: Raj Thackeray's eight and half hours enquiry held by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Big Breaking: साडे आठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर; कुटुंबासह कृष्णकुंजच्या दिशेने रवाना

ईडीच्या तीन अधिकाऱ्यांसमोर राज ठाकरे यांची कसून चौकशी करण्यात आली ...

Raj Thackeray ED Notice Live : अखेर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले - Marathi News | Raj Thackeray ED Notice Live Updates Heavy police bandobast for Raj Thackeray's ED questioning today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray ED Notice Live : अखेर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले

Raj Thackeray's ED Inquiry Live Update ...

उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक - Marathi News | MNS worker had done protest against government in Ulhasnagar; Arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक

घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली आहे. ...