लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : प्रचाराला उरले केवळ पाचच दिवस, शेवटच्या टप्यात ठाकरे बंधूंच्या सभा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Only five days left to campaign, Thackeray brothers' meetings in the last phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Assembly Election 2019 : प्रचाराला उरले केवळ पाचच दिवस, शेवटच्या टप्यात ठाकरे बंधूंच्या सभा

Maharashtra Assembly Election 2019 : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, याची जाणीव होऊ लागली आहे ...

Maharashtra Election 2019 : देवेंद्र फडणवीस भला माणूस, पण...; राज ठाकरेंची 'मनसे' प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Election 2019 : Devendra Fadnavis nice guy, but ...; Praise and criticism from Raj Thackeray! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : देवेंद्र फडणवीस भला माणूस, पण...; राज ठाकरेंची 'मनसे' प्रतिक्रिया

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत ...

Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Raj Thackeray Say About Next Plan Of Election Rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात...

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. ...

Maharashtra Election 2019; राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज - Marathi News | The need of a competent opposition in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019; राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सोमवारी केले. ...

Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Raj Thackeray Slams BJP And Shiv Sena Goverment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका

Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती. ...

...अखेर राष्ट्रवादी-मनसेची एकमेकांना 'टाळी'; मीटिंगमध्ये निश्चित झाली 'खेळी' - Marathi News | ... finally NCP and MNS help each other in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अखेर राष्ट्रवादी-मनसेची एकमेकांना 'टाळी'; मीटिंगमध्ये निश्चित झाली 'खेळी'

कल्याण ग्रामीण, पूर्वेत साथ : बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित ...

Maharashtra Election 2019: 'आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच; त्याला वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर काय?' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Aditya as my son; If he thinks he should contest, what is wrong with that? Says Raj Thackrey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच; त्याला वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर काय?'

काश्मीर हा भारताचाच भाग आहे, कलम 370 काढलं त्याचं अभिनंदन आहे. त्याठिकाणी परिस्थिती सुधारा, विकास करा पण याचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे? ...

Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले... - Marathi News | maharashtra election 2019 mns chief raj thackeray reacts on revoking article 370 from kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले...

पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा ...