लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Maharashtra Election 2019: अमृता फडणवीसांकडून राज ठाकरेंची खिल्ली तर उद्धव ठाकरेंना 'ही' उपमा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Amruta Fadnavis ridicule Raj Thackeray and says bade bhaiyya about Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: अमृता फडणवीसांकडून राज ठाकरेंची खिल्ली तर उद्धव ठाकरेंना 'ही' उपमा 

Maharashtra Election 2019: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपात राजकीय वॉर रंगलं आहे ...

Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान - Marathi News | Maharashtra Election 2019 mns chief raj thackeray slams shiv sena over resignation threats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान

राज ठाकरेंकडून शिवसेना, भाजपाचा समाचार ...

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंनी भाषणात सांगितलेली 'ती' घटना नेमकी काय? जाणून घ्या - Marathi News | Maharashtra Election 2019 mns chief raj thackeray gave example of mexico mayor while talking about worst condition of roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राज ठाकरेंनी भाषणात सांगितलेली 'ती' घटना नेमकी काय? जाणून घ्या

राज ठाकरेंनी कल्याण, भिवंडीतील सभेत सांगितली घटना ...

Maharashtra Election 2019: कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? - Marathi News | Where is Maharashtra? Raj thackrey asked to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल । प्रत्येक वेळी आग लावतो, हा आक्षेप चुकीचा ...

राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..! - Marathi News | Raj Saheb, come to Nashik, see the pits ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. ...

Maharashtra Election 2019: कल्याण डोंबिवलीसाठीचं साडेसहा हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे?; राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | maharashtra election 2019 mns chief raj thackeray slams shiv sena bjp government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: कल्याण डोंबिवलीसाठीचं साडेसहा हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे?; राज ठाकरेंचा सवाल

विविध मुद्द्यांवरुन भाजपा, शिवसेना सरकारचा समाचार ...

Maharashtra Election 2019 : शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा- राज ठाकरे - Marathi News | Improve the situation of the forts in the state - Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा- राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...

Maharashtra Election 2019 ३० टक्के नोकरदारांना सरकार लवकरच नारळ देणार; राज ठाकरेंचा मोठा बॉम्ब - Marathi News | Maharashtra Election 2019 state government will fire 30 percent employees says mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 ३० टक्के नोकरदारांना सरकार लवकरच नारळ देणार; राज ठाकरेंचा मोठा बॉम्ब

आर्थिक मंदी, बेरोजगार, शेतकरी आत्महत्यांवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल ...