लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
शरद पवारदेखील नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक : राज ठाकरे यांचा दावा - Marathi News | Sharad Pawar also positive about Nanar project: Raj Thackeray's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारदेखील नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक : राज ठाकरे यांचा दावा

उच्च न्यायालय : लाच घेतल्याचा आरोप असलेल्या दंडाधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर ...

...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन! - Marathi News | MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे. ...

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती - Marathi News | mns chief Raj Thackerays mother and sister took the corona vaccine in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

corona vaccine: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कुटुंबीयांनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे.  ...

...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप - Marathi News | Opponents of Nanar refinery project have leveled serious allegations against MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

Nanar Refinery Project: नाणार प्रकल्प समर्थकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. ...

राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्... - Marathi News | Nanar Oil Refinery Project ncp chief sharad pawar to call cm uddhav thackeray after discussion with raj thackeray | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

Nanar Oil Refinery Project: मनसेप्रमुख राज ठाकरेंना शरद पवारांसोबत फोनवरून संवाद; नाणार प्रकल्पावरून घडामोडींना वेग ...

शिवसेनेचं आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारलं; नाणारमधील जमीन मालकांना कृष्णकुंजवरच बोलावलं - Marathi News | MNS Chief Raj Thackeray accepted Shiv Sena's challenge; The land owners in Nanar were called to Krishnakunja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारलं; नाणारमधील जमीन मालकांना कृष्णकुंजवरच बोलावलं

नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ...

Video: फडणवीसांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत; तर शिवसेनेच्या नेत्यांबाबत केलं मोठं विधान - Marathi News | Video:Opposition leader Devendra Fadnavis has welcomed MNS chief Raj Thackeray's role in the Nanar project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: फडणवीसांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत; तर शिवसेनेच्या नेत्यांबाबत केलं मोठं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली होती.  ...

Happy International Women's Day: तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा महिलांना खास संदेश - Marathi News | International Women's Day:MNS chief Raj Thackeray has given a special message to women on the occasion of International Women's Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Happy International Women's Day: तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा महिलांना खास संदेश

Raj Thackeray On International Women's Day: तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  ...