लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
चित्रकार ठाकरे! राज यांचे पुत्र अमितनं पत्रकार परिषदेतच काढलं हुबेहुब चित्र; सर्वांनीच केलं कौतुक - Marathi News | mns chief raj thackerays son amit thackeray drawing picture at press conference press reporter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चित्रकार ठाकरे! राज यांचे पुत्र अमितनं पत्रकार परिषदेतच काढलं हुबेहुब चित्र; सर्वांनीच केलं कौतुक

MNS Raj Thackeray son Amit Thackeray In Nashik : अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराचं हुबेहुब रेखाटलं चित्र. सर्वांकडूनच करण्यात आलं अमित ठाकरे यांचं कौतुक. ...

राज ठाकरेंचा 'जबरा' फॅन; आईशी भांडण करत चिमुकल्याने मिळवली लाडक्या नेत्याची 'ऑटोग्राफ'  - Marathi News | MNS chief Raj Thackeray's 'Jabra' fan in Pune; 'Autograph' of your beloved leader with mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंचा 'जबरा' फॅन; आईशी भांडण करत चिमुकल्याने मिळवली लाडक्या नेत्याची 'ऑटोग्राफ' 

मनसेप्रमुख राज ठाकरे चाहता वर्ग मोठा असून तो सर्व वयोगटात असल्याचे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. ...

Corporation Election:'नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, भाजपासोबत युती नाही' - Marathi News | 'MNS will fight on its own in Nashik, no alliance with BJP', says sandeep deshpande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Corporation Election:'नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, भाजपासोबत युती नाही'

Nashik Corporation Election: अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे नाशिकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ...

Video: ...अन् राज ठाकरे मिष्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?' - Marathi News | MNS chief Raj Thackeray is on a tour of Pune today. At that time, there was a crowd of journalists and photographers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ...अन् राज ठाकरे मिष्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?'

राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. ...

पुणे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मनसे तयार; '३' दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात - Marathi News | MNS ready to contest Pune Municipal Corporation elections by force; Raj Thackeray in Pune for '3' day tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मनसे तयार; '३' दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात

सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे ...

मदत महत्त्वाची, नुसत्या पाहण्याला अर्थ नाही | MNS Raj Thackeray on Maharashtra Flood | Thane News - Marathi News | Help is important, it doesn't make sense to just look at it MNS Raj Thackeray on Maharashtra Flood | Thane News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत महत्त्वाची, नुसत्या पाहण्याला अर्थ नाही | MNS Raj Thackeray on Maharashtra Flood | Thane News

...

उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?; राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | MNS chief Raj Thackeray has also wished Chief Minister Uddhav Thackeray a happy birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?; राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. ...

भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | If we form an alliance with BJP, 15 MNS corporators will win?; Emotions of Thane MNS workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता ... ...