शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : BJP MNS Alliance: “राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

महाराष्ट्र : Exclusive: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना मंत्री छगन भुजबळांचा मौल्यवान सल्ला; ठाकरे बंधू स्वीकारणार का?

नाशिक : प्रभाग रचनेतील बदलांवरुन राज ठाकरेंचा संताप, सरकारला अनेक सवाल

महाराष्ट्र : Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसे कार्यकर्त्यांना दिला ‘कानमंत्र’

नाशिक : फलक हटवल्याप्रकरणी राज ठाकरे यांची नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतली भेट

महाराष्ट्र : राज ठाकरेसह मनसेचे प्रमुख नेते नाशिकमध्ये तळ ठोकून | MNS Raj Thackeray Nashik Tour | Nashik News

नाशिक : Raj Thackeray in Nashik: नाशिक मनसेत मोठे फेरबदल; राज ठाकरेंकडून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब

नाशिक : स्वागत फलक हटविण्यावरून तापले ‘राज’कारण

क्राइम : Manoj Patil : मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खानवर आरोप

मुंबई : राज ठाकरेंनी केलेली 'ती' सूचना ठाकरे सरकार अंमलात आणणार; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश