Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
NCP Clyde Crasto And MNS Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना एक प्रश्न विचारला आहे. क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...
MNS membership Program enrollment drive: दोन दिवसांपूर्वी मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी देत असल्याचे म्हटले होते. ...