लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
ज्येष्ठ नागरिक महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करा; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Raj Thackeray Led MNS leader slaps old age lady in Mumbai shameful activity condemned by NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महिलेला भररस्त्यात कानाखाली लगावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला अटक करा"

गणपती मंडपावरून मनसे पदाधिकाऱ्याने केली ती कृती ...

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | CM Eknath Shinde's first reaction after meeting MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही भेट घडली. या भेटीत आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यात काम केले आहे. ...

Raj Thackeray Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde visits Raj Thackeray residence Shivatirth to seek blessings of Ganapati Bappa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला ...

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार - Marathi News | CM Eknath Shinde will visit 'Shivtirth' for MNS Chief Raj Thackeray home Ganpati Darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज यांना भेटणार

शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. राज्यातील सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. ...

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ...

राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन?  - Marathi News | Raj Thackeray to visit Nagpur: What is MNS's master plan in Vidarbha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन? 

गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. ...

भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Shiv Sena leader Sachin Ahir has made a big claim about BJP and MNS alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत” - Marathi News | sushma andhare slams raj thackeray narayan rane and navneet rana over shiv sena dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यावरुन राज ठाकरे, नारायण राणे आणि नवनीत राणांवर सडकून टीका केली आहे. ...