लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'नितीन कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा, या घटनेचा छडा लागायला हवा'; राज ठाकरेंचं ट्विट - Marathi News | Nitin Desai can face any situation; MNS Chief Raj Thackeray's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नितीन कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा, या घटनेचा छडा लागायला हवा'; राज ठाकरेंचं ट्विट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

'मला अमितने सांगितलं, तू ये, दोन मिनिटे बोल अन् निघ'; राज ठाकरेंनी घेतली फिरकी - Marathi News | You come, talk for two minutes and leave; Amit Thackeray advised MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला अमितने सांगितलं, तू ये, दोन मिनिटे बोल अन् निघ'; राज ठाकरेंनी घेतली फिरकी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या इंस्टाग्रामवर रिल्सद्वारे आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवलेल्या 'रिल'कर्त्यांचा 'रिलबाज २०२३' हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

'आय लव्ह यू राजसाहेब'; भाषण सुरु होताच गर्दीतून आवाज आला, राज ठाकरे लगेच म्हणाले...  - Marathi News | 'I love you Rajsaheb'; As soon as the speech started, there was a voice from the crowd, Raj Thackeray immediately said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आय लव्ह यू राजसाहेब'; भाषण सुरु होताच गर्दीतून आवाज आला, राज ठाकरे लगेच म्हणाले... 

सदर कार्यक्रमात अनेक किस्से घडले. ...

'माझा हा अत्यंत आवडता रिल्स स्टार...'; त्याला पाहताच भाषण थांबवून राज ठाकरेंनी केलं कौतुक - Marathi News | 'My very favorite reels star...'; Seeing him, Raj Thackeray stopped his speech and praised him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझा हा अत्यंत आवडता रिल्स स्टार...'; त्याला पाहताच भाषण थांबवून राज ठाकरेंनी केलं कौतुक

'रिल'कर्त्यांचा 'रिलबाज २०२३' हा पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. ...

रिल्स एक विलक्षण हत्यार; यातून महाराष्ट्राचं प्रबोधनही झालं पाहिजे - राज ठाकरे - Marathi News | Reels are a fantastic weapon; Maharashtra should also be enlightened by this - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिल्स एक विलक्षण हत्यार; यातून महाराष्ट्राचं प्रबोधनही झालं पाहिजे - राज ठाकरे

यानिमित्त मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण रील बाझ (Reel Baaz) पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

लोकमान्य टिळकांना आदरांजली अन् सध्याच्या राजकारण्यांना राज ठाकरेंचे फटकारे - Marathi News | Tribute to Lokmanya Tilak and reprimands of Raj Thackeray to current politicians | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमान्य टिळकांना आदरांजली अन् सध्याच्या राजकारण्यांना राज ठाकरेंचे फटकारे

लोकमान्य टिळकांचे समकालीन नेत्यांशी तात्विक मतभेद होते पण त्यांनी ते मतभेद राष्ट्रहिताच्या आड येऊ दिले नाहीत. ...

मनसेची अप्रत्यक्षरित्या संभाजी भिडेंवर टीका; गांधीजींवरील राज ठाकरेंची पोस्ट केली शेअर - Marathi News | mns indirectly criticized sambhaji bhide to share chief raj thackeray post on mahatma gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची अप्रत्यक्षरित्या संभाजी भिडेंवर टीका; गांधीजींवरील राज ठाकरेंची पोस्ट केली शेअर

Sambhaji Bhide: मनसेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे नेमके काय म्हटलेय? ...

राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान - Marathi News | If there is a proposal of 'MNS' alliance from Raj Thackeray...; Indicative statement of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

महाविकास आघाडीत आता समीकरणे बदलली आहेत. त्यावेळचे वातावरण आणि आताचे वातावरण वेगळे आहे असं उद्धव ठाकरे सांगितले. ...