शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका

पुणे : राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण

रत्नागिरी : निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक 2024: अर्ध्या तासाच्या चर्चेत मनसे महायुतीत येण्याची ‘गॅरंटी’!

महाराष्ट्र : शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार?

महाराष्ट्र : राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”

महाराष्ट्र : “मनसेला महायुतीतील एका चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव”; शिंदे गटातील नेत्याचा दावा

महाराष्ट्र : दिल्लीत काय घडले? राज ठाकरेंनी दोन जागा मागितल्या; अमित शाह यांनी विधानसभेचाही शब्द देणे टाळले

मुंबई : मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित

मुंबई : भाजपला राज ठाकरे यांची गरज का भासली, मराठी मतांच्या विभाजनासाठीही उपयोग?