लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

"महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका"; पुण्यात पूर परिस्थितीवरुन अजित पवारांची सूचना - Marathi News | Heavy rains in Pune city and district CM Eknath Shinde and DCM Ajit Pawar reviewed the situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका"; पुण्यात पूर परिस्थितीवरुन अजित पवारांची सूचना

पुण्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ...

Maharashtra Dam Water Storage: राज्यात ४८ तासांत धरणांच्या पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ - Marathi News | Maharashtra Dam Water Storage: Eight percent increase in the water storage of dams in the state in 48 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Water Storage: राज्यात ४८ तासांत धरणांच्या पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ

गेल्या दोन दिवसांत एकूण पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्याचे चित्र आशादायी नसून धरणसाठ्यात कसलीही वाढ झालेली नाही. ...

खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक; दौंड विसर्गात ७० ते ८० हजाराने वाढ होणार - Marathi News | 35 thousand cusecs from Khadakwasla dam; There will be an increase of 70 to 80 thousand in Daund Visarga | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक; दौंड विसर्गात ७० ते ८० हजाराने वाढ होणार

खडकवासला, वडीवळे, कासारसाई, चिलईवाडी, पानशेत, मुळशी, पवना, वडज, वरसगांव हि धरणे ओव्हर फ्लो झाली असून टेमघर, आंध्रा चासकमान ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. ...

मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द - Marathi News | Holiday declared for schools in Thane due to heavy rain Examinations of the University in Raigad have been cancelled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

Rain Update : आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. ...

हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली - Marathi News | Hinjewadi - Bodke Wadi Phata on Man Road under water Traffic slows down in IT Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली

आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. ...

Rain Update : लोणावळा शहरात पावसाचा हाहाकार; बुधवारी 25 जुलै रोजी 24 तासात विक्रमी 370 मिलिमीटर पावसाची नोंद - Marathi News | Rain Update Rain in Lonavala city A record 370 millimeters of rain was recorded in 24 hours on Wednesday, July 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा शहरात पावसाचा हाहाकार; बुधवारी 25 जुलै रोजी 24 तासात विक्रमी 370 मिलिमीटर पावसाची नोंद

Rain Update : आज देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. लोणावळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मुंबईतल्या खड्यांवर नोटिशीचे मलम; विलेपार्ले उड्डाणपुलाची अवघ्या चार महिन्यांत दुरवस्था - Marathi News | in mumbai the flyover constructed at vile parle has got potholes in just four month contractor fined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या खड्यांवर नोटिशीचे मलम; विलेपार्ले उड्डाणपुलाची अवघ्या चार महिन्यांत दुरवस्था

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी विलेपार्ले येथे उभारलेल्या उड्डाणपुलाला अवघ्या चारच महिन्यांत खड्डे पडल्याचे समोर आले आहे ...

रायगडात अतिवृष्टीने पूरस्थिती; रोहा, महाड शहरात शिरले पाणी, शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Flooding due to heavy rains in Raigad Water entered Roha Mahad town | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात अतिवृष्टीने पूरस्थिती; रोहा, महाड शहरात शिरले पाणी, शाळांना सुट्टी जाहीर

रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आणि यंत्रणेला सतर्कतेचा इशारा ...