Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
कोयना धरणातून एकूण ११ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात येणार ...
मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ...
Eknath Shinde And Maharashtra Rain : मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ...
लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३७० मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...
रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मीळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...
सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही त्यामुळे काळजी घ्यावी असे प्रशासनाचे आवाहन ...
सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. उजनी धरणावरील चार धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. ...