मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
जिल्ह्यात सावली, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून रोवणी तसेच कडधान्य पिकांची पेरणी केली. ...
यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील ...
सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ...
तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल ...
वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरात जवळपास १०० वर्षात आतापर्यंत ४१६० मि मी एवढा पाऊस पडला नसेल इतका पाऊस यावर्षी पडला आहे. यापुर्वी आतापर्यंत १८०० ते जेमतेम २००० मि मी पर्यंत पावसाची नोंद झाल्याचे स्मरते. ...