Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
Agriculture News : मनमाड परिसरातील वाघदर्डी धरण अद्यापही तळाशीच असल्याचेचित्र आहे. ...
Maharashtra Dam Discharged : आज 10 ऑगस्ट रोजी राज्यातील धरणातून किती पाणी सोडण्यात आले आहे, हे पाहुयात ...
केळीतील करपा (सिगाटोका) या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. ...
Maharashtra Dam Storage : आजघडीला राज्यातील नऊ धरणे 100 टक्के भरली असून 31 धरणे 80 टक्क्यावर पोहचली आहेत. ...
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून ६७ दिवस लोटले तरी अद्याप विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६,९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे. ...
धरणाची ११० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली पाणी पातळी १०५.१४ टक्केपर्यंत ठेवली आहे. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. ...
या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. अधिकारी भूकंपीय हालचालीच्या नाेंदी तपासत आहेत. ...
Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत तर सहा धरणांतील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ...