लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

अरे व्वा! आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस; ऑनलाईन मागवता येणार जेवण - Marathi News | how to check pnr status live train running status through whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस; ऑनलाईन मागवता येणार जेवण

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपवरून तुमच्या प्रवासाची सर्व माहिती मिळवू शकता. तसेच युजर्सना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाहीत. ...

Railway Station Alert : आता प्रवाशांना ट्रेनमध्ये टेन्शन फ्री झोपता येणार, स्टेशन चुकणार नाही; रेल्वेची खास सुविधा - Marathi News | indian railways rule station alert wakeup alarm service alert will come before station arrival see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता प्रवाशांना ट्रेनमध्ये टेन्शन फ्री झोपता येणार, स्टेशन चुकणार नाही; रेल्वेची खास सुविधा

Railway Station Alert Wakeup Alarm service: आता तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करतेवेळी ज्या ठिकाणी उतरायचे आहे, ते स्टेशन चुकेल आणि ट्रेन पुढे जाईल, अशी चिंता करण्याची गरज नाही. ...

Nagpur | मालगाडी रुळावरून घसरली; कळमना यार्डजवळील घटना - Marathi News | Nagpur | A freight train derailed; Incident near Kalmana Yard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मालगाडी रुळावरून घसरली; कळमना यार्डजवळील घटना

कुठलेही मोठे नुकसान नाही ...

कहाणी आधुनिक नवदुर्गेची : किरण कनोजिया... पाय गमावलेल्यांसाठी आशेचा किरण !  - Marathi News | The Story of Modern Navdurga first indian blade runner Kiran Kanojia A ray of hope for those who have lost their legs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कहाणी आधुनिक नवदुर्गेची : किरण कनोजिया... पाय गमावलेल्यांसाठी आशेचा किरण ! 

भारतातील पहिली महिला ‘ब्लेड रनर’ ...

रेल्वेच्या वर्धा स्थानकावर आठ महिन्यांत 36 हजार फुकटे प्रवासी ! - Marathi News | 36 thousand free passengers at Wardha railway station in eight months! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१ कोटी ७८ लाखांचा दंड वसूल : फुकट्या प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी

एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले ...

Video: CSMT रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; देवेंद्र फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन' - Marathi News | 10 crore has been sanctioned for redevelopment of stations by three major railways of the country including CSMT, informed Ashwini Vaishnav  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन'

देशातील तीन प्रमुख शहरांमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

सणासुदीत प्रवाशांना गिफ्ट; मध्य रेल्वेच्या चार फेस्टिव्हल सुपर फास्ट स्पेशल ट्रेन - Marathi News | Gifts to travellers during festive season; Central Railway decision to start four Festival Super Fast Special Trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीत प्रवाशांना गिफ्ट; मध्य रेल्वेच्या चार फेस्टिव्हल सुपर फास्ट स्पेशल ट्रेन

गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न ...

Breaking; जागेच्या कारणावरून रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना - Marathi News | Breaking; Knife attack on passenger in train due to space; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; जागेच्या कारणावरून रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...