अमरावती-बडनेरा रेल्वे ट्रॅकवरील सिपना कॉलेजजवळील रेल्वे रुळावर ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी तिचे प्राण वाचविले. तिचे समुपदेशन करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. एक २२ वर्षीय तरुणी म ...