लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

गौरकामथ पशुवैद्यकीय दवाखान्यात मूलभूत सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of basic amenities in Gaurakamath Veterinary Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गौरकामथ पशुवैद्यकीय दवाखान्यात मूलभूत सुविधांचा अभाव

कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला. ...

कर्जतला प्रतीक्षा मुध्याधिका-यांची, महिन्याभरापासून भार प्रभारींकड - Marathi News | The waiting waitresses of Karjat, in charge of charge from month to day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतला प्रतीक्षा मुध्याधिका-यांची, महिन्याभरापासून भार प्रभारींकड

कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ...

सत्संगातून स्वच्छता अभियान; प्रेम, शांती आणि समतेचा दिला संदेश - Marathi News | Sanitation campaign; Message given by love, peace and equality | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सत्संगातून स्वच्छता अभियान; प्रेम, शांती आणि समतेचा दिला संदेश

संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. ...

मुरुड शहरातील सीसीटीव्ही बंद - Marathi News | Closed CCTV in Murud city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड शहरातील सीसीटीव्ही बंद

मुरुड शहरातील बाजारपेठेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग धास्तावला आहे. ...

उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करणार - Marathi News | A blood bank will be started in the sub-district hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करणार

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ...

रोजगार निर्मिती क्षेत्राचा पतपुरवठा बँकांनी वाढवावा - Marathi News | Banks should increase credit flow to the employment generation sector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोजगार निर्मिती क्षेत्राचा पतपुरवठा बँकांनी वाढवावा

विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. ...

तेल कंपनीचे जहाज फुटल्याने मासे किना-यावर, सोशल मीडियावर अफवांना पेव - Marathi News | Releasing rumors on the social media, after the oil company disembarked the ship | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तेल कंपनीचे जहाज फुटल्याने मासे किना-यावर, सोशल मीडियावर अफवांना पेव

तालुक्यातील समुद्रकिना-यावर चार दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने मासे आले होते. त्यामुळे मच्छीमारांची चांगलीच चंगळ झाली होती; परंतु समुद्रामध्ये तेल कंपनीचे मोठे जहाज फुटल्याने मासे किनारी आले आहेत ...

स्वखर्चाने खड्डे भरून जपली सामाजिक बांधिलकी - Marathi News | Social commitment by filling up the potholes on self-purchase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वखर्चाने खड्डे भरून जपली सामाजिक बांधिलकी

नेरळ साई मंदिर आणि बस स्थानक परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. ...