लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

PKL 2019 : आई-वडिलांना वाटत होती 'वेगळीच' भीती, पण मराठमोळ्या वीराची कबड्डीत 'प्रो'गती! - Marathi News | PKL 2019: Farmer son Amir Santosh Dhumal from Raigad ready to debut in Pro Kabaddi 2019 for Bengal Warriors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : आई-वडिलांना वाटत होती 'वेगळीच' भीती, पण मराठमोळ्या वीराची कबड्डीत 'प्रो'गती!

कबड्डी काय खेळतोस? हे कसले भिकेचे डोहाळे लागलेत? अभ्यासात लक्ष दे आणि चांगली नोकरी पकड. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांप्रमाणे 'त्याच्या' घरच्यांचीही तीच अपेक्षा. ...

गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम - Marathi News | Increased concerns of investors; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. ...

दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामाला वेग - Marathi News | Due to strong rains, the speed of rice plantation is in progress | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामाला वेग

नदी, नाले, ओढे दुथडी भरून : शेतात पाणी साचल्याने उत्पन्नात वाढ होण्याची बळीराजाला अपेक्षा ...

रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणारच नाही; प्रकल्पाबाबत चर्चांना उधाण - Marathi News | Refinery project will not be available in Raigad district; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणारच नाही; प्रकल्पाबाबत चर्चांना उधाण

रत्नागिरीत समर्थनार्थ मोर्चा  ...

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा - Marathi News | Ration's black market in Kerala; Take action against District Supply Officer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा

नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत. ...

कोट्यवधी खर्चूनही मांडवा बंदर ‘गाळात’, प्रकल्पावर खर्च केलेले २०० कोटी वाया जाण्याची भीती - Marathi News |  Due to the cost of drought, the fear of the 200 crore spent on the project will be lost. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोट्यवधी खर्चूनही मांडवा बंदर ‘गाळात’, प्रकल्पावर खर्च केलेले २०० कोटी वाया जाण्याची भीती

गाळ काढण्यासाठी एमएमबीने दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने हे पैसे वाया गेले आहेत. ...

पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Water leakage from the main reservoir, leakage of Devale dam in Poladpur, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग

पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे. ...

पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | Rainy tourist sites, tourist administration radar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. ...