लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच, इंजिन पडले बंद; पर्यटकांचा खोळंबा - Marathi News | Minute tension begins, engine stops; Vacancy of tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच, इंजिन पडले बंद; पर्यटकांचा खोळंबा

सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे. ...

फोंडेवाडीत ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी एल्गार, ग्रामपंचायत, पोलिसांना निवेदन - Marathi News | Demand for villagers in Elephant, Gram Panchayat, Police in Fondewadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फोंडेवाडीत ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी एल्गार, ग्रामपंचायत, पोलिसांना निवेदन

कर्जत तालुक्यातील साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी येथील आदिवासी भागात हातभट्टी दारूचे गुत्ते बंद व्हावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ...

तहानलेल्या प्राण्यांसाठी भिवघरच्या तरुणांची धडपड - Marathi News |  The grassroots youth struggle for thirsty animals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तहानलेल्या प्राण्यांसाठी भिवघरच्या तरुणांची धडपड

उन्हाळ्याची धग दिवसेंदिवस वाढत जात असताना जंगलातील पशूपक्ष्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना आपल्याला येत असेल. महाड तालुक्यातील भिवघर गावातील तरुणांनी मात्र या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे सातत्याने काम सुरूच ठेवले आहे. ...

श्रीवर्धन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, रानवली धरणाने गाठला तळ   - Marathi News | Water supply to Shrivardhan city one day, water supply one day, reaching towards Ravali dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, रानवली धरणाने गाठला तळ  

या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पयार्याने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे. ...

एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली १२ दुकाने , कर्जत, नेरळ परिसरात धुमाकूळ - Marathi News | robbery in 12 shops in Karjat, Neral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली १२ दुकाने , कर्जत, नेरळ परिसरात धुमाकूळ

नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना पुन्हा कर्जत शहरात मंगळवारी रात्री पाच ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साई मंदिर परिसरात पाच, पोशिर येथे एक तर डिकसळ येथे एक मेडिकल अशी सुमारे १२ दुकाने फोडल्याची घटना घडली आ ...

शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश - Marathi News | Youth of Raigad Zilla Parishad's education department achieve success in search of out-of-school children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश

शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले. ...

ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड - Marathi News | The ancient Buddhist cemetery in Thanale, the drought, inscriptions, downfall of the memorial | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. ...

बर्फ व्यवसायाला उतरती कळा - Marathi News | Decrease the snow business | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बर्फ व्यवसायाला उतरती कळा

मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. ...