लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुरी

राहुरी, मराठी बातम्या

Rahuri, Latest Marathi News

राहुरी तालुका वार्तापत्र : हुमणीचा कारखान्यांच्या ‘टार्गेट क्रशींग’ला ब्रेक - Marathi News | Rahuri taluka news paper: Breaks to the 'working crushing' of the workers of Humani factories | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुका वार्तापत्र : हुमणीचा कारखान्यांच्या ‘टार्गेट क्रशींग’ला ब्रेक

मुळा-प्रवरा नद्यांच्या कुशीत असलेल्या राहुरी तालुक्यात यंदा मुबलक ऊस उभा असताना साखर कारखान्यांना हुमणीने जबर धक्का दिला आहे. ...

‘लोकमत’मुळे वांबोरी चारीला पाणी - Marathi News | Wombori Chasala water for Lokmat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘लोकमत’मुळे वांबोरी चारीला पाणी

अनेक दिवसांपासून तहानलेल्या वांबोरी चारी पाईपलाईनमधून अखेर बुधवारी पाणी खळखळा वाहू लागले. त्यासोबतच या पाण्याची वाट पाहणाऱ्या या भागातील शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलले. ...

चेक न वटल्याप्रकरणी तीन महीन्यांचा तुरुंगवास - Marathi News | Three months imprisonment for not paying check | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चेक न वटल्याप्रकरणी तीन महीन्यांचा तुरुंगवास

टाकळीमिया येथील मोहन सयाराम उंडे यांनी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी राहुरी न्यायालयाने आरोपीस तीन महीने तुरूंगवासाची शिक्षा दिली. ...

वांबोरीचे पाणी : चारीच्या कामातच तांत्रिक त्रुटी - Marathi News | Vomberi water: Technical error in the work of Chari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वांबोरीचे पाणी : चारीच्या कामातच तांत्रिक त्रुटी

वांबोरी पाईप चारीचे पाणी १०२ तलावांसाठी प्रस्तावित असले तरी यातील जास्तीत जास्त पाणी ६० तलावांतच पोहोचते. ...

वांबोरीचे पाणी : चारीच्या अंतिम टप्प्यात दुष्काळच - Marathi News | Wombori Water: Drought in the last phase of the crop | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वांबोरीचे पाणी : चारीच्या अंतिम टप्प्यात दुष्काळच

राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...

प्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News |  Bramhani's farmers have passed the High Court for the release of illuminated crop insurance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव

दोन वर्षापुर्वी विविध पिकांचा विमा हप्ता भरला असताना बाजरी वगळता कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांची विम्यापोटी रक्कम मिळाली नसल्यामुळे ब्र्राम्हणी परीसरातील शेतक-यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे ...

राहुरीत हुमणीबाधीत ऊसासह राष्ट्रवादीचा तहसीलवर मोर्चा - Marathi News | NCP's Tehsil Morcha, along with sugarcane in the house of Husband | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत हुमणीबाधीत ऊसासह राष्ट्रवादीचा तहसीलवर मोर्चा

हुमणी बाधीत ऊसासह राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कचेरीवर शासनाच्या विरोधी मोर्चा काढण्यात आला.  ...

लाडक्या शामचा विहिरीत पडून मृत्यू : विधिवत अंत्यसंस्कार - Marathi News | Late evening fall into wells: Duly cremated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लाडक्या शामचा विहिरीत पडून मृत्यू : विधिवत अंत्यसंस्कार

परीसरातील विविध धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा शामा नावाच्या अश्वाचा बुधवारी सायंकाळी विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. ...