लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला  - Marathi News | Facebook with BJP in conspiracy to overthrow UPA from government! Congress attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला 

लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही ...

'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व' - Marathi News | priyanka gandhi says, 'Congress party leadership should be taken care of by someone other than Gandhi family members' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

प्रियंका यांनी संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मीही त्यांच्या या मताशी सहमत आहे. ...

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत" - Marathi News | pm cares fund supreme court verdict ravi shankar prasad rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"

'गेल्या 6 वर्षात मोदी सरकारवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले नाहीत.' ...

"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल - Marathi News | bjp president jp nadda targets congress rahul gandhi sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

...म्हणून सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही - Marathi News | ... so social media can’t do the job of fooling around forever | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही

‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे. ...

"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी" - Marathi News | around 100 congress leaders not happy congress including mps says sanjay jha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी काँग्रेसच्या 100 नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं असा दावा केला आहे. ...

भाजपा नेत्यांच्या 'हेट स्पीच'कडे फेसुबकचं दुर्लक्ष, आरोपावर कंपनीनं दिलं उत्तर - Marathi News | Facebook ignores BJP leaders' hate speech, company responds to allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यांच्या 'हेट स्पीच'कडे फेसुबकचं दुर्लक्ष, आरोपावर कंपनीनं दिलं उत्तर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करून भाजपा आणि संघावर हा सनसनाटी आरोप केला आहे. त्यात राहुल गांधी म्हणाले की, भारतात फेसबूक आणि व्हॉट्अ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. ...

भारतातील फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि संघाचे नियंत्रण, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप - Marathi News | Sensational allegations of Rahul Gandhi, BJP and RSSs control over Facebook and WhatsApp in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि संघाचे नियंत्रण, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप

भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला आहे. ...