लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
संघ विचारधारेशी संघर्षास बाहेर पडा -राहुल गांधी - Marathi News | Get out of the struggle with Sangh ideology - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ विचारधारेशी संघर्षास बाहेर पडा -राहुल गांधी

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन ...

लिहून घ्या; ...म्हणून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत राहुल गांधींची भविष्यवाणी! - Marathi News | Rahul Gandhi says Jyotiraditya Shinde will never be the Chief Minister in BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिहून घ्या; ...म्हणून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत राहुल गांधींची भविष्यवाणी!

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, शिंदेंसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करत संघटन मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा, एक दिवस मुंख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी दुसरा मार्ग निवडला. (Rahul Gandhi on Jyotiraditya ...

३३ टक्के का?, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं पाहिजे; प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेत मागणी - Marathi News | shivsena mp priyanka chaturvedi raise 50 percent women reservation issue in parliament on womens day | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :३३ टक्के का?, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं पाहिजे; प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेत मागणी

महिलांची लोकसंख्या अर्धी असताना त्यांना नेतृत्वही अर्धच दिलं गेलं पाहिजे असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं. ...

'राहुल गांधी हे सरळ अन् मोकळ्या मनाचे'; संजय राऊत यांनी भाजपावर साधला निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized the BJP on the issue of emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधी हे सरळ अन् मोकळ्या मनाचे'; संजय राऊत यांनी भाजपावर साधला निशाणा

भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  ...

FarmersProtest: शेतकरी आंदोलनाचे 100 दिवस; राहुल गांधी म्हणाले- "अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे...!" - Marathi News | Rahul gandhi slams center over farmers protest 100 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FarmersProtest: शेतकरी आंदोलनाचे 100 दिवस; राहुल गांधी म्हणाले- "अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे...!"

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच, केंद्र सरकारला कुठल्याही परिस्थितीत लागू केलेले तीनही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असे म्हटले होते. (farmers protest 100 days) ...

शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर मोदी सरकारने घातल्या धाडी -राहुल गांधी - Marathi News | Modi government raids on those who support farmers - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर मोदी सरकारने घातल्या धाडी -राहुल गांधी

अनुराग कश्यप, तापसी पन्नूवरील कारवाईचा निषेध ...

राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency) ...

"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | Congress rahul gandhi slams modi government over it raid on anurag and taapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...