लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी" - Marathi News | "I lost a great colleague and friend, the Congress party with the support of the seventh family." - rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी"

rahul gandhi : राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. ...

जगात मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसचे टूल किट; भाजपचा आरोप - Marathi News | Congress tool kit to tarnish Narendra Modi image in the world; BJP's allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जगात मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसचे टूल किट; भाजपचा आरोप

काँग्रेसचा इन्कार; भाजप कटकारस्थान करीत आहे ...

CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र - Marathi News | coronavirus congress rahul gandhi says modi systems need to wake up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

Rahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि  पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल  - Marathi News | Rahul Gandhi: Both ventilator and PM fail; Rahul Gandhi attack on Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि  पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

दोघांचाही मर्यादेपेक्षा अधिक खोटा प्रचार झाला आहे. दोघेही आपले काम करण्यात फेल ठरले आहेत ...

Rahul Gandhi : PMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | corona virus rahul gandhi slams pm modi and ventilators issued under pm cares fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi : PMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका

Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Rajiv Satav: "...तर पक्ष नेतृत्वाने राजीव सातव यांना राज्याचे नेतृत्व करण्याचीही संधी दिली असती" - Marathi News | Article on Rajiv Satav: party leadership would have given Rajiv Satav a chance to lead the state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Rajiv Satav: "...तर पक्ष नेतृत्वाने राजीव सातव यांना राज्याचे नेतृत्व करण्याचीही संधी दिली असती"

गाव आणि देश घट्ट जोडणाऱ्या नेत्याचा अकाली वियोग; राजीव सातव यांनी स्वतःला जातीच्या, प्रदेशाच्या चौकटीत कधीच सीमित केले नाही. त्यांची वृत्ती निर्लेप आणि स्वप्ने मोठी होती... दुर्दैवाने हे सारे अकाली संपले! ...

दिल्लीत झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध पोस्टर; पोलिसांनी १०० जणांना केली अटक - Marathi News | Posters against PM Narendra Modi flashed in Delhi; Police arrested 100 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध पोस्टर; पोलिसांनी १०० जणांना केली अटक

विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यात आली. ...

CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान - Marathi News | Arrest Me Too Rahul Gandhi Tweets Covid Poster Critical Of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान

CoronaVirus News: दिल्लीत पोस्टर प्रकरणात पोलिसांकडून १७ जणांना अटक; राहुल गांधी आक्रमक ...