राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Dr Harsh Vardhan Slams Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. ...
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दिसले. हा ग्राफ 1 एप्रिलते 20 मेपर्यंतचा आहे. यात लसीकरणाचा वेग घसरल्याचे दाखवण्यात आले आहे. ...
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक बातमी ट्विट केली आहे. त्याचं कॅप्शन राहुल यांनी "एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी", असं दिलं आहे. ...
जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ...