Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे. ...
Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे. ...
National Herald Case: नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ...
शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं अटक केली आहे. ...
राजस्थानमधील एका १६ वर्षीय मुलाने आपल्या प्रतिभेने राहुल गांधींना प्रभावित केले आहे. ...
राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका ...
काँग्रेसची देशभर निदर्शने, राहुल गांधींसह अनेक नेते ताब्यात ...