लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
ED summons Sonia Gandhi : सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स - Marathi News | Sonia and Rahul Gandhi's troubles escalate, ED summons issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स

ED summons Sonia Gandhi And Rahul Gandhi : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालकीच्या पक्ष-प्रचारित यंग इंडियनमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी नुकताच हा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

"सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने पाठवलेली नोटीस हा लोकशाहीवरील हल्ला’’, बाळासाहेब थोरात यांची टीका - Marathi News | "Notice sent by ED to Sonia Gandhi and Rahul Gandhi is an attack on democracy", criticizes Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने पाठवलेली नोटीस हा लोकशाहीवरील हल्ला’’

ED Notice To Sonia Gandhi & Rahul Gandhi: ईडीने पाठवेल्या नोटिशीवरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटिस हा लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात ...

“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला - Marathi News | yogi adityanath said not much difference between akhilesh yadav and rahul gandhi in budget session speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला

विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला. ...

देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | The great success of denomination is the sinking of the country's economy; Congress leader Rahul Gandhi criticizes the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. ...

Hardik Patel: “राहुल गांधी अजिबात आवडत नाहीत, त्यापेक्षा अरविंद केजरीवाल बरे”: हार्दिक पटेल - Marathi News | hardik patel said not like rahul gandhi and likely to join bjp soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी अजिबात आवडत नाहीत, त्यापेक्षा अरविंद केजरीवाल बरे”: हार्दिक पटेल

अरविंद केजरीवाल चांगले राजकारणी आहेत, ते देशात आपले स्थान निर्माण करत आहेत, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. ...

Rahul Gandhi in UK: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकतात राहूल गांधी? केम्ब्रिजमध्ये शेअर केल्या भावना - Marathi News | Rahul Gandhi in UK PM modi attacks me learn something from him give me some more says rahul gandhi in Cambridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकतात राहूल गांधी? केम्ब्रिजमध्ये शेअर केल्या भावना

Rahul Gandhi in UK : केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये (Cambridge University) एका चर्चा सत्रादरम्यान राहुल गांधी  म्हणाले, 'आपले वडील राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात झालेला मृत्यू, हा आपल्यासाठी शिकवण देणारा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता. ...

बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला - Marathi News | Planned attacks on freedom of speech organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप ...

देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन - Marathi News | How will the politics of the country change, Rahul Gandhi stated his vision in Cambridge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

राहुल गांधी सोमवारी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. ...