शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल गांधी

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Read more

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

राष्ट्रीय : 1938 मध्ये 'नॅशनल हेराल्ड'ची सुरुवात, 2008 मध्ये बंद; सोनिया-राहुल यांच्यावर काय आरोप..?

राष्ट्रीय : भाजपा सरकार 'रावण', राहुल गांधी आमचे 'राम'; ईडीसमोर हजर होण्यापूर्वी काँग्रेस नेते उतरले रस्त्यावर

राष्ट्रीय : 'सावरकर नाही, हा राहुल गांधी आहे, झुकणार नाही'; दिल्लीत मोठ्या हालचाली, पोस्टरबाजी

मुंबई : नॅशनल हेराॅल्डप्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही, काँग्रेसची माहिती; ईडी कार्यालयासमोर आज आंदोलन

महाराष्ट्र : 'सोनिया आणि राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र', नाना पटोलेंचा घणाघात

राष्ट्रीय : Rajya Sabha Election Result: मोठा गेम झाला! राहुल गांधींच्या एका निकटवर्तियाने दुसऱ्या निकटवर्तियाचा पराभव केला

राष्ट्रीय : काँग्रेस नेते देणार राहुल गांधींना साथ, १३ जूनला ईडीसमोर हजेरी

राष्ट्रीय : पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक, सुरक्षेत तैनात गाड्या रस्ता चुकल्या, त्यानंतर...

राष्ट्रीय : राहुल गांधींनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट; म्हणाले, “आप सरकार सपशेल फेल”

राष्ट्रीय : Rahul Gandhi : घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही; राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र