Raghuram rajan, Latest Marathi News
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
न्याय योजना चांगली, पण अंमलबजावणी अवघड; अर्थतज्ज्ञांचं मत ...
नोकरशहांकडून सुधारणांमध्ये खोडा घालण्याचं काम- रघुराम राजन ...
राहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. ...
कृषी कर्जमाफी हे आमच्या राजकीय नेत्यांचे असेच एक जुगाड आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा वापर करून घेतला आहे. कॉंग्रेसने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा वापर केला. ...
गेल्या पाच वर्षांत भारताच्या वित्तीय स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा टोला राजन यांनी लगावला. ...
रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सरकारला सलणारी आहे व ती नाहिशी करणे ही सरकारला गरज वाटते, हे पटेल यांच्या राजीनाम्याचे खरे कारण आहे. ...
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका केली आहे. ...