शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : India vs England, 2nd Test : बेन स्टोक्सची अखिलाडूवृत्ती; बाद झाला म्हणूनं केलं निंदनीय कृत्य, Video

क्रिकेट : India vs England, 2nd Test : आर अश्विनची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; विराट कोहलीसह सावरला टीम इंडियाचा डाव

क्रिकेट : 'ओली पोप को लॉलिपॉप दो', 'बॉल घुमेगा तो ये झुमेगा', रिषभ पंतची यष्टींमागून फटकेबाजी, Video Viral

क्रिकेट : India vs England, 2nd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकले पाहुणे, टीम इंडियाकडे मजबूत आघाडी 

क्रिकेट : India vs England, 2nd Test : आर अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडनं टेकले गुडघे; टीम इंडियाकडे १९५ धावांची आघाडी

क्रिकेट : India vs England, 2nd Test : इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, आर अश्विननं मोडला कपिल देव, हरभजन सिंग यांचा विक्रम

क्रिकेट : India vs England, 2nd Test : टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!

क्रिकेट : पराभवानंतर विराट कोहलीनं 'चेंडू'बाबत व्यक्त केली नाराजी; याच चेंडूनं इंग्लंडनं उडवली टीम इंडियाची झोप

क्रिकेट : India Vs England : चेन्नई कसोटीत केली ११४ वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी, आता अश्विनने मानले कॅप्टन विराटचे आभार, हे आहे कारण

क्रिकेट : India vs England, 1st Test : आर अश्विनचा विकेट्सचा षटकार, पण इंग्लंडनं उभं केलं तगडं आव्हान