शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : विराट, धोनी अन् रोहितसह हे ९ खेळाडू पहिल्या हंगामापासून गाजवताहेत IPL चं मैदान

क्रिकेट : CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो

क्रिकेट : सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

क्रिकेट : विराट, रोहित, अश्विनसह 'या' बड्या खेळाडूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, पाहा 'रिटायरमेंट इलेव्हन'

क्रिकेट : चार वेळा सेंच्युरीसह Five Wicket Haul चा पराक्रम; एक नजर आर. अश्विनच्या खास रेकॉर्ड्सवर

क्रिकेट : 'WTC' चे दहा वाघ! अश्विन-लायनचे वर्चस्व; स्टार्क-बुमराहचाही दबदबा, ऑस्ट्रेलियन्स वरचढ

क्रिकेट : IND vs BAN, 2nd Test :आता विक्रमी 'सिक्सर' मारण्यासाठी मैदानात उतरेल R Ashwin

क्रिकेट : 'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला

क्रिकेट : अश्विन-जड्डूनं मोडला २४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड; सचिन-झहीर खान जोडीचा 'तो' विक्रमही पडला मागे

क्रिकेट : Rohit Virat Ashwin, IND vs BAN: कसोटी मालिकेत टीम इंडिया करणार ५ मोठ्ठे विक्रम! रोहित, विराट, अश्विनला सुवर्णसंधी