शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : विराट, धोनी अन् रोहितसह हे ९ खेळाडू पहिल्या हंगामापासून गाजवताहेत IPL चं मैदान

क्रिकेट : CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो

क्रिकेट : भारत-पाक हायहोल्टेज लढती आधी आर. अश्विननं घेतली बाबर आझमची 'फिरकी', म्हणाला...

अन्य क्रीडा : Padma Awards 2025 : पीआर श्रीजेशला पद्मभूषण; आर अश्विनसह चार खेळाडूंचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान

क्रिकेट : गौतम गंभीरला 'तो' खूप आवडतो; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्लेइंग ११ मध्ये तो नक्की असणार- अश्विन

क्रिकेट : सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

क्रिकेट : 'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन

क्रिकेट : ... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल

क्रिकेट : आर. अश्विन हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत; नेमंक काय म्हणाला माजी क्रिकेटर?

क्रिकेट : जसप्रीत बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केला एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम