शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंजाब किंग्स

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

Read more

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction: Neeta Ambaniच्या नयनांवर जडली 'प्रिती'; पंजाबच्या मालकीणबाई Preity Zintaचं ट्वीट चर्चेत

क्रिकेट : Liam Livingstone, IPL 2022 Mega Auction : पाकिस्तान लीगचे गुणगान गाणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूसाठी पंजाब-हैदराबाद यांच्यात जुंपली; सर्वाधिक बोली लागताच Kavya Maran निराश झाली 

क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates : शिखर धवनवर 'गब्बर' बोली; दोन कोटींहून थेट ८.२५ कोटींची लॉटरी, जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

क्रिकेट : Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : प्रीती झिंटाचं ट्विट व्हायरल, ऑक्शन पॅडल हातात नसल्याचा होतोय तिला आनंद... 

क्रिकेट : Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : प्रीती झिंटा आयपीएल लिलावात सहभाग नाही घेणार, वासिम जाफर यानेही सोडली पंजाब किंग्सची साथ; जाणून घ्या नेमकं कारण 

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : १० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

क्रिकेट : Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत

क्रिकेट : KL Rahul : लोकेश राहुलला पंजाब किंग्स सोडल्याचा पश्चाताप होणार; BCCIच्या निर्णयानं १ कोटी कमी पगार घेऊन खेळावे लागणार

क्रिकेट : IPL 2022: हे बीसीसीआयच्या निर्देशांचे उल्लंघन, पंजाब किंग्सची लोकेश राहुलविरोधात तक्रार

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : Mega Auction 2022 साठी पंजाब किंग्सनं वाचवलं सर्वाधिक धन, जाणून घ्या कोणाच्या बटव्यात किती रक्कम