लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लेख: वडगाव तालुक्यात नवे काही घडत आहे! - Marathi News | Article: Something new is happening in Vadgaon Taluka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: वडगाव तालुक्यात नवे काही घडत आहे!

Vadgaon Maval: एकेकाळी वाडी असलेले हे गाव स्वतंत्र अकरा हजार लोकवस्तीचे तालुका शहर झाले आहे. ...

महिलांच्या खात्यात दहा हजार...;शरद पवारांनी सांगितलं एनडीएच्या बिहार निवडणुकीच्या यशाचं गणित - Marathi News | In Bihar, ten thousand rupees in each woman's account...; Sharad Pawar explained the math behind NDA's Bihar election success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या खात्यात दहा हजार...;शरद पवारांनी सांगितलं एनडीएच्या बिहार निवडणुकीच्या यशाचं गणित

एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी आणि निवडणूक आयोगाने सुद्धा केला पाहिजे. निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने हव्यात. याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. ...

सोशल मीडियावर पीडितेची गोपनीयता भंग? रूपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | pune crime accused of disclosing victim's information on social media; Demand to register a case against Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर पीडितेची गोपनीयता भंग? रूपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांसह कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून चौकशी करताना मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप मुलींनी केला ...

Video : महापालिका कर्मचारी वसाहतीच्या मीटर रूमला आग; आंबिल ओढा कॉलनीतील घटना - Marathi News | pune news fire breaks out in meter room of municipal employee colony; incident in Ambil Odha Colony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : महापालिका कर्मचारी वसाहतीच्या मीटर रूमला आग; आंबिल ओढा कॉलनीतील घटना

आग विझविण्यात विलंब झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे ...

Navale Bridge Accident : उपाययोजना कुचकामी ठरतायत का? अपघातांना जबाबदार कोण?  - Marathi News | navle bridge accident are the measures ineffective who is responsible for the accidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Accident : उपाययोजना कुचकामी ठरतायत का? अपघातांना जबाबदार कोण? 

- महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण आणि राबवलेल्या उपाययोजना अयशस्वी का ठरत आहेत?, याची चौकशी केंद्र सरकारने तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ...

Navale ridge accident : अपघात टाळण्याच्या उपाय योजनांचा अहवाल महिनाभरात द्या; मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना  - Marathi News | navale bridge accident report on accident prevention measures within a month; Mohol officials instructed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघात टाळण्याच्या उपाय योजनांचा अहवाल महिनाभरात द्या; मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

- वेगमर्यादा आणि सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावा, तसेच याबाबत महिनाभरात अहवाल सादर करा’, अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. ...

Pune Crime : वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार - Marathi News | Pune Crime Minors attack young man with sickle out of enmity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार

याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले चार आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आणि घोटणे हे ओळखीचे आहेत. ...

अखेर कोथरूडच्या ‘त्या’ मुलींच्या लढ्याला यश; नेमकं प्रकरण काय ? - Marathi News | pune crime finally, the fight of 'those' girls of Kothrud is successful; What is the real issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कोथरूडच्या ‘त्या’ मुलींच्या लढ्याला यश; नेमकं प्रकरण काय ?

- न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ पोलिसांसह आठ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल ...