राज्य सरकारने महापालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या प्रक्रियेस मात्र आणखी काळ लागण्याची शक्यता आहे. ...
जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येत असतात व त्याच पुण्यात तब्बल १० हजार मुले शालाबाह्य आहेत. धक्का देणारे हे वास्तव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी गुरुवारी समोर आणले ...
संपूर्ण शहरात मद्यबंदी करण्यात यावी, असा ठराव नुकताच पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे; मात्र ही मद्यबंदी करण्यासाठी पुण्यातील सर्व वॉर्डांमध्ये महिलांचे मतदान घ्यावे लागेल किंवा ...
महापालिकेच्या कचरा प्रकल्पांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व त्यांची सद्य:स्थिती याचे आॅडिट करून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी जुलै २०१५ मध्येच आयुक्तांना सादर केला. ...
मित्रमंडळ येथील महापालिकेचा भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अखेर प्रशासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात महापालिकेने आपल्या ...
शहरातील प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तसे स्पष्ट करीत या विषयासाठी बोलावलेली खास सभा मंगळवारी तहकूब केली. ...