लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

दलित वस्ती सुधारणेसाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | A provision of 3.5 trillion rupees for the improvement of Dalit settlement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दलित वस्ती सुधारणेसाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद

राज्य सरकारकडून महापालिकेच्या नागरवस्ती दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी ३ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही माहिती दिली. ...

स्मार्ट सिटीचा डोळा महापालिकेच्या कामांवर, आयुक्तांसह राज्य सरकारलाही पाठवले पत्र - Marathi News | The letter sent to the state government, with the eyes of the Smart City, on municipal works, the Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीचा डोळा महापालिकेच्या कामांवर, आयुक्तांसह राज्य सरकारलाही पाठवले पत्र

आॅप्टिकल फायबर केबलसाठीच्या ३०० कोटी रूपयांच्या डक्टच्या कामाची मागणी महापालिकेकडे करत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने आयुक्तांसह राज्य सरकारलाही पत्र पाठवले आहे. ...

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार 8.33 टक्के दिवाळीचा बोनस - Marathi News | 8.33 percent Diwali bonus for PMPML employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार 8.33 टक्के दिवाळीचा बोनस

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आला आहे. ...

महापालिका कधी होणार 'अपडेट'? संकेतस्थळावर अद्याप जुनीच माहिती; पारदर्शकतेला फासला हरताळ...  - Marathi News | When will the municipal 'update'? Older information on the website yet; Transparency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका कधी होणार 'अपडेट'? संकेतस्थळावर अद्याप जुनीच माहिती; पारदर्शकतेला फासला हरताळ... 

माहिती अधिकार कायद्याला गुरूवारी १२ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कायद्याला केराची टोपली दाखविली जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...

पुण्यातील स्वारगेट येथील प्रीती रेस्टॉरंटला लागली आग - Marathi News | Fire broke out at Preeti restaurant in Swargate, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्वारगेट येथील प्रीती रेस्टॉरंटला लागली आग

स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृह शेजारील प्रीती रेस्टॉरंटला आग लागून यात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. ...

खेळाडूंच्या मदतीसाठी स्थायीकडे १ लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Proposal to help up to Rs 1 lakh per standing for the help of the players | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळाडूंच्या मदतीसाठी स्थायीकडे १ लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव

शहरातील खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी त्यांना १ लाख रूपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे देण्यात आला आहे. ...

पालिकेत समाविष्ट गावांमधील बेकायदा बांधकामांवर संक्रांत, उपग्रहाच्या साह्याने करणार पाहणी - Marathi News | Inspecting the illegal construction of the villages included in the municipal corporation, with the help of satellite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेत समाविष्ट गावांमधील बेकायदा बांधकामांवर संक्रांत, उपग्रहाच्या साह्याने करणार पाहणी

राज्य सरकारच्या अधिसूचनेद्वारे अखेर महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील बांधकामांवर महापालिका प्रशासन उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवणार आहे. ...

फटाके विक्रेत्यांची धावाधाव, न्यायालयाचा मनाई आदेश - Marathi News | Criminal crackers, court orders prohibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाके विक्रेत्यांची धावाधाव, न्यायालयाचा मनाई आदेश

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फटाके विक्री बंद करावी लागल्याने हबकलेल्या किरकोळ फटाके विक्रेत्यांनी महापालिकेकडे धाव घेतली आहे. ...