लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवरून पुणे महापालिकेतील नगरसेवक नाराज - Marathi News | Pune Municipal corporators angry with the schemes implemented for the weaker sections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवरून पुणे महापालिकेतील नगरसेवक नाराज

शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले. ...

पुणे: सावधान! कुठेही कचरा टाकल्यास दंड; काम एकच, पण त्याचे शुल्क दोन वेळा - Marathi News | Pune: Attention! Penalties for garbage anywhere; The work is one, but its charges two times | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: सावधान! कुठेही कचरा टाकल्यास दंड; काम एकच, पण त्याचे शुल्क दोन वेळा

महापालिका सभागृहात नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळामुळे विनाचर्चा मंजूर झालेल्या आरोग्य उपविधीमुळे (घनकचरा व्यवस्थापनाचे नवे नियम) शहरातील सामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्याही खिशाला दरमहा कात्री लागणार आहे. मिळकत करामधून कचरा व्यवस्थापनासाठी वार्षिक शु ...

पुणे : नाट्यगृहात ‘तिसरी घंटा’ कधी? जागा असून ताबा मिळेना, महापालिकेकडून नोटीस - Marathi News | Pune: When is the 'Third Banner' in the theater? Notice that there is space to get possession, Municipal Corporation notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : नाट्यगृहात ‘तिसरी घंटा’ कधी? जागा असून ताबा मिळेना, महापालिकेकडून नोटीस

उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी महानगरपालिकेची नाट्यगृहे उभी राहत आहेत. मात्र, वारजे परिसरात अद्याप एकही नाट्यगृह अस्तित्वात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली जात होती. अनेक ...

पुणे महापालिकेच्या २४ तास पाणी योजनेच्या निविदेत ‘जाँइट व्हेन्चर’; राष्ट्रवादीने वाटले पेढे! - Marathi News | 'Joint Venture' for 24-hour water supply scheme of Pune Municipal Corporation; NCP celebrate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या २४ तास पाणी योजनेच्या निविदेत ‘जाँइट व्हेन्चर’; राष्ट्रवादीने वाटले पेढे!

२४ तास पाणी योजनेच्या निविदेत जाँइट व्हेन्चर करण्याची परवानगी मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ...

बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी; पुणे पालिकेतील समाविष्ट गावांचे वाढले बकालपण - Marathi News | illegal constructions and misbehavior; Increased slummy rate in Pune Municipal Corporation's villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी; पुणे पालिकेतील समाविष्ट गावांचे वाढले बकालपण

न्यायालयाच्या आदेशामुळे ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला, मात्र एकूण ३४ गावांमध्ये प्रशासन नावालाच शिल्लक राहिले असून तिथे बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी माजली आहे. ...

महापालिकेची इमारतही नाही दिव्यांगपूरक; रॅम्प उभारण्याच्या चर्चेसाठी गेलेला दिव्यांगच पडून जखमी - Marathi News | Municipal corporation's building is not DivyaPongar; He was injured in the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची इमारतही नाही दिव्यांगपूरक; रॅम्प उभारण्याच्या चर्चेसाठी गेलेला दिव्यांगच पडून जखमी

शहरातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणेदेखील दिव्यांगांसाठी अडथळामुक्त नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महापालिकेत चर्चा करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला जखमी होऊन परतावे लागले ...

पुणे महापालिकेच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणामुळे हजारो तरुणांच्या हातांना मिळाले काम - Marathi News | Thousands of young men got work; business-oriented training by Pune municipal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणामुळे हजारो तरुणांच्या हातांना मिळाले काम

नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी पुणे महापालिकेने तरुणांना उपलब्ध करुन दिल्यामुळे गेल्या सोळा वर्षात ३० हजारांपेक्षा अधिक तरुणांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेतले आहे. ...

मेट्रोबरोबरच धावणार सायकलही, महापालिकेत मंजुरी, विरोधकांचा गोंधळ, राजदंड पळवला - Marathi News | Bicycling cycle, march in municipality, mess of opposition, scepter ran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोबरोबरच धावणार सायकलही, महापालिकेत मंजुरी, विरोधकांचा गोंधळ, राजदंड पळवला

मेट्रोबरोबरच आता पुणे शहरात सायकलही धावणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने संख्याबळाच्या जोरावर सायकल शेअरिंग व आरोग्य उपविधी हे दोन्ही विषय मंजूर करून घेतले. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी गोंधळ घालून त्यावर चर्च ...