पुणे महानगरपालिकाFOLLOW
Pune municipal corporation, Latest Marathi News
![मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ - Marathi News | Mother's secure Day: Mother death increased in delivery period | Latest pune News at Lokmat.com मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ - Marathi News | Mother's secure Day: Mother death increased in delivery period | Latest pune News at Lokmat.com]()
प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत. ...
![पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपये गेले ' खड्ड्यात ' - Marathi News | Crores of rupees have gone 'in the pit' | Latest pune News at Lokmat.com पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपये गेले ' खड्ड्यात ' - Marathi News | Crores of rupees have gone 'in the pit' | Latest pune News at Lokmat.com]()
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. ...
![पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका - Marathi News | traffic jam in pune city due to rain | Latest pune News at Lokmat.com पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका - Marathi News | traffic jam in pune city due to rain | Latest pune News at Lokmat.com]()
शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. ...
![‘एसआरए’ घर देईना, ‘रमाई आवास’ही मिळेना - Marathi News | 'SRA' and 'ramai aawaj yojna'' home not given in pune | Latest pune News at Lokmat.com ‘एसआरए’ घर देईना, ‘रमाई आवास’ही मिळेना - Marathi News | 'SRA' and 'ramai aawaj yojna'' home not given in pune | Latest pune News at Lokmat.com]()
शासनाने अनुसूचित जातीच्या कुटुंबांना पक्की घरे देण्यासाठी रमाई आवास योजना सुरू केली.. ...
![एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस - Marathi News | water storage of month in only one day: rain in the area of dams | Latest pune News at Lokmat.com एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस - Marathi News | water storage of month in only one day: rain in the area of dams | Latest pune News at Lokmat.com]()
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रातदमदार पाऊस होत आहे. ...
![पुण्यात रस्त्यावरील खड्डयांबरोबरच आता पाण्याचे लोंढेही - Marathi News | water rain and pothols on road at pune | Latest pune News at Lokmat.com पुण्यात रस्त्यावरील खड्डयांबरोबरच आता पाण्याचे लोंढेही - Marathi News | water rain and pothols on road at pune | Latest pune News at Lokmat.com]()
गल्लीबोळातून वाहणारे पावसाच्या पाण्याचे लोंढे त्यांना मार्गच मिळत नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहू लागले आहेत. ...
![धनकवडी येथील मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा घाट - Marathi News | corporationn will be plan for left reservation on main land reserved in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com धनकवडी येथील मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा घाट - Marathi News | corporationn will be plan for left reservation on main land reserved in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com]()
धनकवडी येथील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेवारील आरक्षण उठविण्यासाठीचा घाट महापालिकेने घातला आहे. ...
![पुणे पालिकेने 102 सोसायट्यांकडून वसूल केला सव्वाचार कोटींचा दंड - Marathi News | Pune Municipal Corporation collected 4 crores penalty from society | Latest pune News at Lokmat.com पुणे पालिकेने 102 सोसायट्यांकडून वसूल केला सव्वाचार कोटींचा दंड - Marathi News | Pune Municipal Corporation collected 4 crores penalty from society | Latest pune News at Lokmat.com]()
प्रतिदिन 100 किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांमध्ये कचरा जिरवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ...