सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सहा गाड्या दाखल असून, त्याचा वापर केवळ झाडे कापण्यासाठी व शॉर्टसर्किट झाल्यानंतरच्या घटनांसाठी काहीवेळा करण्यात येतो. ...
तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे... ...
पुण्यातील धायरी फाटा येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल हाेत हाेता. प्रत्यक्षात ही अफवा असल्याचे पुणे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीसमाेर येत आत्महत्येची धमकी दाेन महिलांनी दिली. याप्रकरणी दाेन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...