शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : India Budget 2022: नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता

क्राइम : आठ कर्मचाऱ्यांनीच लाटले पीएफचे पैसे; १८ कोटींच्या गैरव्यवहारात आठ जणांवर गुन्हा

व्यापार : EPFO E-Nomination : ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता तुम्हाला पाहता येणार नाही पीएफ खात्यातील बॅलन्स

राष्ट्रीय : EPFO: मोदी सरकराने २४ कोटींहून अधिक जणांच्या खात्यात पाठवले पीएफच्या व्याजाचे पैसे, त्वरित तपासून घ्या तुमचा अकाउंट बॅलन्स

राष्ट्रीय : EPFO: किमान पेन्शनमध्ये होणार नऊ पट वाढ, आता प्रत्येक महिन्यात मिळणार नऊ हजार रुपये 

व्यापार : आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे?

व्यापार : गुड न्यूज! सरकारने २३.५९ कोटी नोकरदारांच्या खात्यात पाठवले पैसे; तुमचा बॅलेन्स चेक करा

क्राइम : बँक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये सहा लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

राष्ट्रीय : पगार वाढीच्या आनंदावर विरजण पडणार?; इन हँड सॅलरी कमी होण्याची शक्यता

राष्ट्रीय : PF Interest Deposit: आनंदाची बातमी! EPFO कडून व्याजाचे पैसे आले; घरबसल्या असा करा बॅलन्स चेक