शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 

व्यापार : पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?

व्यापार : दावेदार कोण? 'या' ठिकाणी भारतीयांचे ₹२.२ लाख कोटी पडून; अहवालातून माहिती समोर...

व्यापार : तात्काळ विड्रॉल, UPI अन् पेन्शन...EPFO ​​3.0 मध्ये काय-काय बदलणार? जाणून घ्या...

व्यापार : आता ५ वर्षे वाट पाहायची गरज नाही; फक्त एका वर्षात मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवीन नियम..

व्यापार : पर्सनल लोन की PPF लोन? कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या कोणता पर्याय स्वस्त...

व्यापार : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! ८.२५% व्याज, पैसे थेट खात्यात..; EPFO चे ५ मोठे निर्णय

व्यापार : ३१.८६ लाख लोकांच्या बंद पडलेल्या PF खात्यात जमा आहेत ₹१०,९०३ कोटी; आता ७ लाख लोकांना पैसे परत करणार सरकार

व्यापार : EPFO चा मोठा निर्णय; हायर पेंशन सुविधा पुन्हा सुरू, कोणाला होणार फायदा?

व्यापार : PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’