शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...

व्यापार : निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार! EPFO ​​मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..!

पुणे : निवृत्ती वेतन व पीएफची रक्कम नाकारली; पीएफ कार्यालयाला ठोठावला १० हजारांचा दंड, ग्राहक न्यायमंचाचा बडगा

व्यापार : PPF vs EPF: लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कोणती सरकारी योजना ठरेल बेस्ट? जाणून घ्या...

व्यापार : किमान पेन्शन अडीच पट होणार? EPFO च्या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता...

व्यापार : नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे

व्यापार : एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा

व्यापार : EPFO ने इतिहास रचला, जूनमध्ये इतक्या लाख मिळाल्या नोकऱ्या; महिलाही आघाडीवर...

व्यापार : PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम

व्यापार : आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन