शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPFO देतंय ७ लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर, जाणून घ्या या नव्या स्कीमचे फायदे

व्यापार : EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा

व्यापार : EPFO चा प्रत्येक तिसरा क्लेम होत नाहीये क्लिअर! अखेर का होतायत PF क्लेम रिजेक्ट?

आंतरराष्ट्रीय :  मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

व्यापार : मुलीच्या लग्नासाठी काढू शकता PF मधून ॲडव्हान्स्ड रक्कम, हा आहे सरकारी नियम

व्यापार : UAN तर एक आहे, पण दोन पेक्षा अधिक EPF Account आहेत; कसं कराल मर्ज, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

व्यापार : दोन वेगवेगळे UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट आहेत? टेन्शन घेऊ नका! या सोप्या पद्धतीने करू शकता मर्ज

लोकमत शेती : पीएफच्या व्याजदरात वाढ; जाणून घ्या.. नवीन दराने किती मिळेल व्याज?

व्यापार : EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

व्यापार : निवडणुकीपूर्वी गुड न्यूज! ‘पीएफ’वर ८.२५% व्याज, ८ कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ