काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच त्या राज्याच्या दौ-यावर उद्या, सोमवारी येत आहेत. ...
मोदी सरकारने लोकप्रिय घोषणा करून २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे डावपेच आखल्यानेच काँग्रेसनेदेखील प्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस करून राजकारणात उतरवले आहे. ...
शहर कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचे दर्शन कॉंग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोरदेखील झाले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यात काही जणांना यश आले. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प ...