लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली - Marathi News | SHAME on you Mr..President of a political party, Prakash Raj says on amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली

काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे. ...

'रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीचा परिणाम नाही, मी माझे काम करतेय' - Marathi News | Not affected, doing my work’: Priyanka Gandhi on ED probing Robert Vadra | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीचा परिणाम नाही, मी माझे काम करतेय'

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. प्रियंका या सुरुवातीला ... ...

प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे  - Marathi News | Priyanka Gandhi took away Marathon class of Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे 

काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. ...

ममता, माया आणि प्रियंका बनत आहेत मोदींना डोईजड - Marathi News |  Mamta, Maya and Priyanka are becoming Modi's headache | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममता, माया आणि प्रियंका बनत आहेत मोदींना डोईजड

गेल्या आठवड्यात ममताने योगींचे विमान बंगालात उतरू दिले नाही, अमित शहांना हुसकावून लावले तर मोदींनी धमकीवजा पाठवलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करून ‘जशास तसेच’चा इंगा अरेरावीत प्रवीण असलेल्या या त्रयींना दाखवला. ...

राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका राजकारणात, अमित शहांचं गांधी घराण्यावर टीकास्त्र - Marathi News | rahul gandhi is unmarried that is why priyanka is entering politics now says bjp president amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका राजकारणात, अमित शहांचं गांधी घराण्यावर टीकास्त्र

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. ...

प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास; काँग्रेस नेत्यांचं धरणं आंदोलन - Marathi News | priyanka gandhi roadshow thieves steal dozens mobile phones congress leader sitting on dharna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास; काँग्रेस नेत्यांचं धरणं आंदोलन

कन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोड येथे पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांचे स्मार्टफोन आणि अन्य महत्त्वाचे सामान चोरले. ...

...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले - Marathi News | rahul gandhi makes mistake says congress founded in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले

उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींची चूक ...

उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी - Marathi News | Congress Will Play On Front Foot In Every State says Rahul Gandhi slams pm modi and bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी

लखनऊमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधींचा रोड शो ...