पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले. सोमवारी पहिल्यांदाच अमेरिकेच्या न्यायालयात ड्रग्जशी संबंधित दहशतवादाच्या आरोपांवर हजर झाले. ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणी मोठा दावा केला आहे. यामुळे चव्हाण चर्चेत आले आहेत, त्यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळातील किस्से सांगितले आहेत. ...
चव्हाणांच्या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आणि विरोधक १९ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहू लागले. विरोधक तर जणू पाण्यात देव बुडवूनच बसले होते ! ...
Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी हे केवळ भारतात नाही, तर जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
अमेरिकेन संसदेकडून एपस्टीन फाईल्सबाबत स्वतंत्र वेबसाईट बनवली आहे. त्यात सगळी माहिती वाचता येईल. आतापर्यंत खटल्यात काय काय समोर आले ती प्रचंड सामुग्री डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...
१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवले होते ...