लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
म्हादईप्रश्नी केंद्र परवानगी देऊ शकणार नाही : मुख्यमंत्री - Marathi News | center will not be able to give permission to mhadei river issue says cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी केंद्र परवानगी देऊ शकणार नाही : मुख्यमंत्री

गोव्याच्या वकिलांचे पथक दिल्लीत पोहोचलेले आहे. ...

गोव्यासाठी एकात्मिक आराखडा करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यात झाली चर्चा - Marathi News | discussion was held between cm pramod Sawant and former union minister suresh prabhu about goa development | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यासाठी एकात्मिक आराखडा करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यात झाली चर्चा

प्रभू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. ...

शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | Farmers should not sell their farm lands Chief Minister Pramod Sawant's appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोव्याच्या पुढच्या पिढीला शेत जमीन राखून ठेवण्यासाठी भातशेती जमीन कोणाला विकण्यास मिळणार नसल्याचा कायदा गोवा सरकारने हल्लीच लागू केला आहे. ...

एकाही घोटाळेबहाद्दरास सोडणार नाही: मुख्यमंत्री - Marathi News | not a single scammer will be spared said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकाही घोटाळेबहाद्दरास सोडणार नाही: मुख्यमंत्री

अबकारी घोटाळा प्रकरणाचा तपास 'एसीबी'कडे देण्याची तयारी. ...

शेतकऱ्यांनी 'भिवपाची गरज ना'! मुख्यमंत्री सावंत  - Marathi News | farmers no need to panic says chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांनी 'भिवपाची गरज ना'! मुख्यमंत्री सावंत 

केंद्र, राज्य सरकारच्या सहकार्याने हरितक्रांती घडविण्याचा निर्धार करूया ...

...अन्यथा परप्रांतीय नोकऱ्या बळकावतील!; मुख्यमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | otherwise the others will grab your jobs cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...अन्यथा परप्रांतीय नोकऱ्या बळकावतील!; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

पीईएस महाविद्यालयात टाटा कौशल्य केंद्र ...

मंत्रिमंडळ बदलाचा विषय नाहीच, त्या निव्वळ अफवा! मुख्यमंत्र्यांची 'लोकमत'ला माहिती  - Marathi News | cabinet is not a matter of change it just rumours chief minister pramod sawant give information to lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ बदलाचा विषय नाहीच, त्या निव्वळ अफवा! मुख्यमंत्र्यांची 'लोकमत'ला माहिती 

व्यक्तिगत कामासाठी दिल्लीत ...

बेरोजगारांना सरकार देणार रोजगार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | government will provide employment to the unemployed says cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेरोजगारांना सरकार देणार रोजगार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पोर्टलवर नोंदणी सुरू; १५ जुलै रोजी नियुक्तीपत्रे ...