लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
नीट घोळाचा 'गोमेकॉ' प्रवेशावर परिणाम होणार नाही!; CM प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले स्पष्ट - Marathi News | neet mess will not affect gmc entry said cm pramod sawant clarified in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नीट घोळाचा 'गोमेकॉ' प्रवेशावर परिणाम होणार नाही!; CM प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले स्पष्ट

लवकरच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले जाणार ...

'रोमी कोकणी'ला राजभाषा करण्याची मागणी राजकीय हेतूने: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | demand to make romi konkani an official language for political purposes said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'रोमी कोकणी'ला राजभाषा करण्याची मागणी राजकीय हेतूने: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाषा, धर्माच्या नावावर फूट पाडू नका ...

कलाकारांची समिती बनवून सूचना घेणार; कला अकादमी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे निवेदन - Marathi News | Form a committee of artists and take suggestions; Chief Minister's Statement on Art Academy Case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कलाकारांची समिती बनवून सूचना घेणार; कला अकादमी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मुख्यमंत्र्यांनी सभागृह समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी फेटाळली. परंतु विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेण्यात येणार असल्याचे सांगितले ...

कॅसिनोकडून सरकारचा ३५० कोटी  महसूल थकविला; मालमत्ता जप्त करून वसुली करणार - मुख्यमंत्री - Marathi News | 350 crore in government revenue from casinos; Property will be seized and recovered - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोकडून सरकारचा ३५० कोटी  महसूल थकविला; मालमत्ता जप्त करून वसुली करणार - मुख्यमंत्री

राज्यात विविध ठिकाणचे जमिनीवरील कसिनोंकडून सरकारला फार मोठा महसूल येणे बाकी असल्याचे विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे आढळून आले आहे ...

दोन दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | we will give compensation to farmers in two days said cm pramod sawant in vidhan sabha session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता. ...

केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन - Marathi News | communicate the central govt plans to the public pm modi appeal in the meeting of cm of bjp ruled states | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन

मुख्यमंत्री सावंत हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. ...

'त्या' इमारतींबाबतचे विधेयक पुढील अधिवेशनात मांडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन  - Marathi News | bill regarding those buildings will be introduced in the next session said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'त्या' इमारतींबाबतचे विधेयक पुढील अधिवेशनात मांडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

आमदार साळकर यांच्याकडून ठराव मागे ...

गोव्याचा चौफेर विकास; नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली कामांची माहिती - Marathi News | all round development of goa cm pramod sawant presented the information about the works in the niti aayog meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा चौफेर विकास; नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली कामांची माहिती

गोव्याच्या विकासाची जंत्री त्यांनी वाचून दाखवली. ...