शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : वेर्णा येथे स्थानिकांना मिळणार रोजगाराची संधी; उद्योजकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

गोवा : खासगी, औद्योगिक गुंतवणुकीशिवाय विकास अशक्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : अवघ्या १०० रुपयांत वैद्यकीय तपासण्या; 'मल्टि-इन्व्हेस्टिगेशन हेल्थ स्ट्रीप'ची मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : लोकमत निःपक्षपाती, म्हणून लोकप्रिय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : ...तर माझा मतदारसंघ महिलांसाठी सोडणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : बाबासाहेब आंबेडकर भवन पुढील वर्षापर्यंत पूर्ण करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : किनारी सुरक्षायंत्रणा बळकट, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; तटरक्षक अधिकाऱ्यांशी साधला संवाद

गोवा : आरोग्य सुविधांचा प्राथमिक केंद्रांपर्यंत विस्तार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा