शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : १५ मिनिटे आधी निघाली अन् ३ दाम्पत्ये बचावली; गोव्यातील २६ पर्यटक अडकले, सर्वजण सुखरुप

गोवा : भोमप्रश्नी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : येत्या शैक्षणिक वर्षापासून पशू वैद्यकीय महाविद्यालय: मुख्यमंत्री

गोवा : सर्व्हयकल कॅन्सरविरोधी लसीकरण मोहीम लवकरच

गोवा : ओबीसीप्रश्नी सरकारची शिष्टाई यशस्वी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भूमिका समाजाच्या नेत्यांना मान्य

गोवा : मडगावला लवकरच 'अच्छे दिन': मुख्यमंत्री प्रमोद सांवत; कार्यकर्त्यांशी साधला संवाद

गोवा : साखळीचा मास्टर प्लान तयार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : अग्निशामक कर्मचाऱ्यांना आता 'जोखीम भत्ता' देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन

गोवा : गोव्याचा समान नागरी कायदा सर्व राज्यांसाठी आदर्श: मुख्यमंत्री प्रमोद सावंत