शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

गोवा : रो-रो प्रवास होणार दहा रुपयांत; आठ दिवसांत होणार अंमलबजावणी

गोवा : माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' लागू नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : चतुर्थीपूर्वीच तिघांना पक्का निवारा; साखळी भाजपचा उपक्रम 

गोवा : मंदिरांमधून सामाजिक परिवर्तन घडवा: CM सावंत; शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान सभागृहाचे लोकार्पण

गोवा : 'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत

गोवा : जीएसटी दराचे सुसूत्रिकरण, कौन्सिलमध्ये अर्थमंत्र्यांचे मार्गदर्शन; मुख्यमंत्री प्रमोद सावंद उपस्थित

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!